आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या जागी सासुने घातली सुनेच्या गळ्यात फुलांची माळा, अशी आहे ही कहानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- येथे शनिवारी झालेल्या लोक अदालतीत अनेक कुटुंब पुन्हा एकत्रीत आले. केवळ समजूतीच्या आधारावर झाले प्रकरणाचे निराकारण करण्यात आले. आता वेळोवेळी कोर्टात चकरा माराव्या लगाणार नाही त्यामुळे पक्षकारही खुश झाले आहेत. लोक आदालतीने गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या राहणाऱ्या पतीपत्नीलाही एकत्र केले. यात पेटलावद येथील शैलेषचे प्रकरण विशेष आहे. शैलेश पत्नीला घ्यायला येऊ शकला नाही, त्यामुळे त्याची आई सुनेला घेण्यासाठी पोहोचली आणि तिच्या गळ्यात हार घालून तिला आपल्यासोबत घेऊन गेली.


- मिळालेल्या माहितीनुसार कलीदेवी येथे राहणाऱ्य ममताच्या विवाह 2015 मध्ये पेटलावद येथील शैलेषशी झाला होता. लग्नाच्या एका वर्षानंतर दोघांमध्ये छोट्या-मोठ्या गोष्टींवरून वाद होऊ लागला त्यामुळे ते वेगळे झाले.
- पत्नीने शैलेषवर कौटुंबीक हिंसा आणि हुंड्यासाठी छळाचा आरोप केला होता. परंतु, लोक अदालतीत दोन्ही पक्षांची समजूत घालण्यात आली. शैलेष पेटलावद कोर्टात पदाधिकारी आहे. लोक आदालतीच्या वेळी तो ड्यूटीवर होता. त्यामुळे तो येऊ नाही शकला, परंतु त्याच्या जागी त्याची आई सुनेला घेण्यासाठी पोहोचली.  अधिवक्ता उमंग सक्सेना, पवन शर्मा, शिल्पा सोनी या प्रकरणात मधस्थी करून समजूत घातली. यानंतर सासूने सुनेच्या गळ्यात हार घातला आणि तिला आनंदाने आपल्या घरी घेऊन गेली.

 

पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...