आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप रे! जगभरातील हे वादग्रस्त Photos तुमचं डोकं सुन्न करतील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा 2003चा इराकी कैद्याचा फोटो आहे, ज्याला मृत्युदंड देण्यात आला. - Divya Marathi
हा 2003चा इराकी कैद्याचा फोटो आहे, ज्याला मृत्युदंड देण्यात आला.

इंटरनेटवर असे अनेक फोटोज आहेत, ज्यातील क्रौर्य आणि हिंसा पाहून तुम्हाला संताप येईल. आम्ही तुम्हाला दाखवत आहोत असेच 10 फोटोज ज्यामुळे वादळ उठले होते.

 

कशा प्रकारचे फोटो आहेत हे? 
- वरील फोटो इराक युद्धाच्या वेळेचा सन 2003चा आहेत. यातील एक इराकी कैदी आहे, ज्याला मृत्यूची शिक्षा झाली होती आणि त्याचे डोके झाकले होते. त्याच्याजवळ 4 वर्षांचा मुलगा येतो तेव्हा त्याचे हात बांधलेले असल्याने तो विवश असतो. मग त्याचे हात मोकळे केले जातात आणि मुलाची गळाभेट घेऊ दिली जाते. तो काही वेळ मुलाला कुरवाळतो. यानंतर थोड्याच वेळाने त्याला गोळ्या झाडून मृत्यू दिला जातो.
 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, असेच काही वादग्रस्त फोटोज...

बातम्या आणखी आहेत...