आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Three Army Personnel Lost Their Lives After An Avalanche Hit An Army Post In Kupwaras Machil Sector.

​जम्मू-काश्मीरच्‍या कुपवाडा जिल्‍ह्यामध्‍ये हिमस्खलन; तीन जवानांचा मृत्यू, एक जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्‍या कुपवाडा जिल्‍ह्यामध्‍यील माछिल सेक्टरमध्ये शुक्रवारी संध्‍याकाळी झालेल्या हिमस्खलनात तीन जवानांचा मृत्‍यू झाला आहे, तर एक जवान जखमी झाला आहे. वृत्‍तसंस्‍थेकडून मिळालेल्‍या माहितीनुसार माछिल सेक्टरमधल्या लष्करी तळावर बर्फाच्छादित डोंगर कोसळले. अचानक झालेल्‍या या दुर्घटनेत जवानांना आपले प्राण गमवावे लागले. मृत जवानांमध्‍ये कमलेश सिंह (39), नायक बलवीर (33) आणि शिपाई राजिंदर यांचा समावेश आहे. डिसेंबरमध्‍ये झालेल्‍या हिमस्खलनातही पाच जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. 
बातम्या आणखी आहेत...