आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे सुरु आहे आमिर-अमिताभच्या \'ठग्स ऑफ हिंदोस्तां\'चे शूटिंग, On Location Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टंट सीन डायरेक्ट साऊथ अफ्रीकेचे फ्रान्ज. - Divya Marathi
स्टंट सीन डायरेक्ट साऊथ अफ्रीकेचे फ्रान्ज.

जोधपूर - मेहरानगड येथे रविवारी रात्री डायरेक्टर विजयकृष्ण आचार्य यांच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तां' चा क्लायमॅक्स शूट करण्यात आला. त्याआधी साऊथ आफ्रिकेहून आलेला स्टंट डायरेक्टर फ्रान्स स्पिलहाऊस याने आमिर खान आणि फातिमा शेख यांच्याकडून फायटिंग सीनची रिहर्सल करुन घेतली. या फिल्ममध्ये आमिर खान आणि अमिताभ बच्चन हे अशा ठगांच्या भूमिकेत आहे ज्यांनी इंग्रजांच्या नाकात दम आणला होता. 

 

सर्व फोटो - विकास बोडा 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, On Location Photos 

बातम्या आणखी आहेत...