आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 वर्ष छोट्या विद्यार्थीनीवर जडले शिक्षकाचे प्रेम, अशी आहे दोघांची लव स्टोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पटना- कॉलेज स्टूडंटमध्ये सध्या व्हॅलेंटाइनचे वातावरण पाहायला मिळत आहे आणि अशा वातावरणात बिहारचे लव्ह गुरू प्राध्यापक मटुकनाथ आणि त्यांची विद्यार्थींनी जूली यांच्या प्रेमाची चर्चा होने तर सहाजीकच आहे. दोघांची प्रेमकहानी ही अंतराष्ट्रीय माध्यामांत देखील चर्चेचा विषय बनली होती. विशेष म्हणजे प्राध्यापकाचे वय आणि आणि त्याच्यी प्रेयसी विद्यार्थीनीयच्या वयात 30 वर्षाचे अंतर होते. दोघांना खुप अडचनिंचा सामना कारावा लागला, परंतु शेवटी त्यांनी लग्न केलेच.

 

आता कसे सुरु आहे आयुष्य...
- 2004 मध्ये पटना यूनिवर्सीटीमध्ये प्राध्यापक मटुकनाथ यांनी एक कॅम्प आयोजित केला होता, ज्यात विद्यार्थीनी जूली देखील आलेली होती.
- या दरम्यान दोघांमध्ये बोलने सुरू झाले. दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले. यानंतर दोघांमध्ये तासंतास बोलने होऊ लागले.
- हे बोलने नंतर प्रेमत बदलले आणि नंतर दोघांनी लिव इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. काही दिवसानंतर दोघांनी लग्न देखील केले. परंतु, सध्या दोघे वेगळे झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

जूलीने फोन करून केले प्रपोज...
- मटुकनाथनुसार, एक दिवस जूलीचा फोन आला आणि तिने सांगितले की, मी तिला आडवतो आणि ती माझ्याशी लग्न करण्यास इच्छूक आहे.
- परंतु, यानंतर मटुकनाथने जूलीला समजावले की हे शक्य नाही. त्यांनी सांगितले की, ते विवाहीत आहेत आणि त्यांना दोन मुलं देखील आहेत. परंतु, नंतर  हळू हळून मटुक देखील जूलीच्या प्रेमात पडले.
- 2004 मध्ये सुरू झालेली ही प्रेम कहानी दोन वर्षांपर्यंत ठीकठाक सुरू होती. नंतर 15 जुलै,2006 ला विद्यार्थीनीसोबत अफेअर केल्यामुळे डिपार्टमेंटने मटुकनाथ यांनी रीडर पदावरून काढून टाकले होते.
- नंतर 20 जुलै 2009 मद्ये त्यांना सेवेतून बर्खास्त केले. परंतु, 2013 मध्ये 13 फेब्रुवारीला पटना यूनिवर्सीटीने मटुकनाथ यांना गेल्या पाच वर्षाच्या एरियरचे 20 लाख रूपये दिले.


मटुनाथ यांच्या पत्नीने पाठवले होते तुरुंगात...
-सस्पेंड आणि बर्खास्तीमुळे मटुकनाथच्या अडचनी कमी होत नव्हत्या त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी विद्यार्थी आणि लोक घोषणाबाजी करत होते. त्यांचे जूलीसोबत असलेले संबंध चुकीचे असल्याचे लोकांचे म्हणने होते.
- असे देखीलम्हटले जाते की, यामुळे प्राध्यापकासोबत त्यांच्या नातेवाइकांनी मारहाण देखील केली. मटुकनाथच्या पत्नीला जेव्हा, या लव स्टोरीविषयी कळाले तेव्हा तिने दोघांना जेलमध्ये पाठवले होते. परंतु, जेलमधून सुटल्यानंतरक दोघांचे आयुष्य सामान्य झाले होते.


व्हॅलेंटाइन डे ला जूलीला गिफ्ट केली होती कार...
बर्खास्तीनंतर मटुकनाथ यांना एरिएर देण्यात आले होते, त्यातून त्यांनी 14 फेब्रुवारी 2013 ला जूलीला एक कार गिफ्ट दिली होती.
- मटुक यांना जवळपास 16 लाख रूपये मिळाले होते. हे गिफ्ट अंतरराष्ट्रीय माध्यामात चर्चेचा विषय बनले होते.


पुढील स्लाइडवर पाहा दोघांचे आणखी काही फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...