आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातेत पाणीसंकट : नर्मदा धरणातून निवडणूक काळात 2 महिन्यांत सोडले 12 मीटर पाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेल्याने गुजरातेत मोठे पाणीसंकट उभे राहिले आहे.  शेतकऱ्यांनी खरिपाचे पीक घेऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी केल्याने गुजरातला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे याचा अंदाज येतो. राज्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या नर्मदा धरणात आता पाणीसाठा ११२.२२ मीटर इतका आहे. नर्मदा धरणाचा पाणीसाठा ११०.७ मीटर इतका झाला आहे. तर डिसेंबर २०१७ च्या पहिल्या पंधरवड्यात धरणातून तीन मीटर पाणी सोडण्यात आले होते. गुजरातेत भीषण पाणीसंकट निर्माण झाल्यानंतर दिव्य मराठी चमूने नर्मदा धरणाचा आढावा घेतला. ७५ किमीच्या किनाऱ्याच्या प्रवासात चिंताजनक चित्र उभे राहिले. मान्सूनला आणखी साडेचार महिन्यांचा अवधी आहे. 
बातम्या आणखी आहेत...