आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री 2 वाजता पत्नीच्या खोलीत शिरला, कडी लावली आणि केले असे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर (राजस्थान)- तीन महिन्यांपूर्वी बेडरूमध्ये झोपलेल्या आपल्या प्रेग्नंट पत्नीची चाकूने भोकसून हत्या करणाऱ्या आरोपी पतीला पोलिसांनी फरीदाबाद येथून अटक केली आहे. आरोपी मदनमोहन जांगिड अर्फ लाला हा करौली येथे लपून राहिला होता. अटकेनंतर आता त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- अमरगड येथील रहिवाशी प्रियंका जांगिड (23)चे लग्न 30 जानेवारी 2015 ला मासवाता येथील मदनमोहनशी झाले होते. जवळपास सहा माहिन्यांपासून प्रियंका आपला दिर रमेशस जांगिड याच्या ताजपूर येथील घरी राहत होती. या दरम्यान रात्री 2 वाजेच्या सुमारास पती मदनमोहन सीडीवर चढून छताच्या रस्त्याने घरात शिरला आणि प्रियंकाच्या खोलीत जाऊन दरवाजाची कडी लवून घेतली.
- यानंतर प्रियंका प्रियंकाच्या ओरडण्याचा आवाज आला आणि काही मिनिटांनंतर मदनमोहन सीडीवरून पळून गेला. प्रियंकाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून किरायाने राहत असलेली महिला जागी झाली. प्रियंकाला रक्तभंबाळ अवस्थेत पाहून तिने आपला पती रामसिंह मीना याला उठवले. रामसिंहने घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यासाठी नातेवाईकांना फोन केला परंतु, फोन न उचल्याने तो बाईकवरून त्यांना माहिती देण्यासाठी गेला. या दरम्यान शेजारील लोक जाम झाले आणि मुख्य मार्गावर पोहोचले. तीन वाजेच्या दरम्यान पोलिसांची जीप तेथून जात होती, तेव्हा स्थानिकांना त्यांनी घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा तापास केला.


पोलिसांनी रचला सापळा...
- आरोपीच्या अटकेसाठी जांगिल समाजाने अने आंदोलने केली. अनेकदा उपोषनाला बसून पोलिसांवर दबाव बनवण्याचा प्रयत्न केला.
- पोलिस देखील आपल्या परिने आरोपीला अटक करण्यासाठी पुर्ण प्रयत्न करत होते, परंतु काहीच हाती लागले नाही. आरोपीच्या शोधासाठी पोलिस अनेक ठिकाणी दबा धरून बसले परंतु आरोपीचा काही एक पत्ता लागला नाही.
- काही दिवसांपूर्वी पोलिसांना आरोपी फरीदाबादमध्ये असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांच्या टीमने तेथे पोहोचून सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले.


पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...