आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राँग साइडने जाणाऱ्या बाईकला रोखले, संतप्त महिलेने केले पोलीसाची धुलाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिलासपूर- चुकीच्या बाजूने स्कूटी घेऊन जात असलेल्या दांम्पत्याला नकार दिला, तेव्हा महिलेने चक्क ट्राफिक पोलिसाला मारहण केल्याची घटना घडली आहे. एवढेच नाही तर महिलेने पोलिसाला मारहाण करताना त्याची वर्दी देखील फाडली. घडले असे की, अग्रसेन चौक ते सत्यम चौक दरम्यान रोडचे काम सुरू होते. या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आले होते. मंगळवारी या रोडवर एक बाईक घुसली. त्यावर एक दाम्पत्य बसलेले होते.


मध्यस्थिऐवजी सहकारी पोलिलांनी बनवला व्हिडिओ...
- ट्राफिक टीआयने दाम्पत्याला या रोडवरूण जाण्यास विरोध केला, परंतु दांम्पत्याने ते ऐकले नाही. दोघेही याच रोडवरून जाण्याचा अग्रह कर लागले. ड्यूडीवर असलेल्या  पोलिस कर्मचाऱ्यासोबत त्यांनी हुज्जत घालण्यास सुरूवात केली.
- दरम्यान महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून गेली. यामुळे झटापटीत त्याची वर्जी देखील फाटली. घटनास्थळी महिला पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हती. घटनेनंतर पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस ठाण्यात पोहोचून तक्रार दाखल केली.
यानंतर पोलिसांनी तिच्या पतिला पोलिस ठाण्यात नेले. घटनास्थळी उपस्थीत लोकांनी सांगितले  की, पोलिसांनी समजूत घालण्याऐवजी व्हिडिओ बनवत होते, ही त्याची चूक होती.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...