आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​सावत्र आईने 6 वर्षाच्या मुलाला सुटकेसमध्ये डांबले, बाप घेत राहिला मेलेल्या मुलाचा शोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरेंद्रनगर- सुरेन्द्रनगरच्या ए डिव्हिजन परिसरात एका महिलेने आपल्या मुलीचीच हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सायंकाळी कृष्णनगर येथील राहणाऱ्या शांतिलाल यांचा सहा वर्षाचा मुलगा ध्रुव बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेतल्यानंतर त्यांना तो आपल्याच घरात एका सुटकेसमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. बेशुद्ध अवस्थेत वडिलांनी त्याला उपचारासाठी रुग्नालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी केलेल्या तपासात ध्रुवची सावत्र आई जीनलबेन परमार हिनेच त्याला सुटकेसमध्ये बंद केल्याचे समोर आले आहे.
बातम्या आणखी आहेत...