आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूनंतर मुलीचा चेहरा देखील पाहू शकले नाही आई-वडील, लग्नानंतर इटलीला गेली होती मुलगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुलविंदर... - Divya Marathi
कुलविंदर...

रामसिंहपूर (राजस्थान)- येथील बराड दांम्पत्यासाठी नव्या वर्षाची सकाळ दुखा:चा डोंगर कोसळला. नवे वर्ष सुरू होताच पलविंद्र सिहं बराड आणि त्यांची पत्नी जसविंद्र सिंह बराड यांना इटलीत राहणाऱ्या त्यांच्या नवविवाहीत मुलीच्या मृत्यूची बातमी कळाली. अवघ्या 26 वर्षाच्या मुलीचा शेवटी चेहरा पाहणे देखील त्यांच्या नशीबी नाही नव्ह्ते.


असे आहे संपूर्ण प्रकरण...
दोघा कुटुंबियांना नवविवाहीत कुलविंद्र सिंहच्या मृत्यूचा झटका तेव्हा लागाल जेव्हा त्यांना कळाले की, ते तिचा शेवटी चेहरा देखील पाहू शकणार नाही, तिच्यावर 4 जानेवारीलाच इटलीच्या मलानो शहरता अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या अंत्यसंस्कारात दोन्ही कुटुंबीयांना सहभागी होता आले नाही. पति गुरूप्रताप बराड 4 वर्षाच्या चिमुकलीसोबत तेथे उस्थित होते़

 

पुढील स्लाइडवर पाहा बातमीशी संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...