आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशीब-नशीब म्हणत बसले असते तर यांनी जग जिंकलं नसतं; वाचा 11 महान व्यक्तींचा संघर्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशाकडे जाणारा मार्ग हा कधीही सोपा नसतो. अनेक अडचणींनी असलेल्या या मार्गावर अथक परिश्रमाने विजय मिळवावा लागतो. जगात कोणालाही या संघर्षाशिवाय यशाच्या शिखरावर पोहोचता आलेले नाही, कारण नशीब प्रत्येकवेळी तुम्हाला साथ देतेच असे नाही. तुम्हाला त्यासाठी या मार्गावरून मार्गक्रमण करतच राहावे लागते. जगातील अनेक यशस्वी लोकांनाही अपयशाचा सामना करावा लागला आहे. पण सर्व अडथळे पार करत त्यांनी आपल्या यशाची नवी व्याख्या तयार केली.  

> जगातील या महान व्यक्तींना ते जमू शकते तर तुम्हाला का नाही. कारण आज महान ठरलेले हे सर्व लोक एकेकाळी आपल्याप्रमाणेच सर्वसामान्य होते. केवळ यशाने खचून न जाता पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची उमेद तुमच्यात असेल तर तुम्हीही यांच्याप्रमाणे यशोशिखरावर पोहचू शकता.

> जगातील अशाच काही संघर्षावर विजय मिळवून अपयशाला यशात रुपांतरीत करणाऱ्यांच्या कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यातून प्रेरणा घेऊन तुम्हालाही जीवनाची नवी दिशा मिळेल अशी आशा आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जगातील अशाच प्रेरणादायी व्यक्तींच्या कथा...

बातम्या आणखी आहेत...