आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंकाचा को-स्टार रॉकने केली अशी डिमांड, अवघ्या हॉलीवूडमध्ये उडाली खळबळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध हॉलीवूड अॅक्टर द रॉकने आता नवी डिमांड केल्यामुळे हॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. - Divya Marathi
प्रसिद्ध हॉलीवूड अॅक्टर द रॉकने आता नवी डिमांड केल्यामुळे हॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली - WWF (वर्ल्ड रेसलिंग फेडरेशन) मधून हॉलीवुडमध्ये जम बसवणाऱ्या द रॉक ज्याचे खरे नाव ड्वेन जॉन्सन आहे, तो बेवॉच या मालिकेत प्रियंका चोप्राचा को-स्टारही आहे. सध्याच्या काळात रॉकला बॉक्स ऑफिसची गॅरंटीही मानले जाते. याच कारणामुळे त्याचे जगभरातील प्रसिद्ध अॅक्टर्समध्ये नाव घेतले जाते आणि तो कमाईच्या बाबतीतही जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. फोर्ब्स मॅगझिननुसार, रॉकची वार्षिक कमाई तब्बल 65 मिलियन डॉलर म्हणजेच जवळजवळ 422 कोटी रुपये आहे.

> सध्या इंडियन अॅक्ट्रेस प्रियंका चोप्राच्या बेवॉच मालिकेमध्ये सहकलाकार असलेल्या रॉकने आता अशी डिमांड केली आहे, जी हॉलीवूडमध्ये यापूर्वी कधीही केली गेलेली नाही. यापूर्वीही हॉलीवुडमध्ये मोठमोठे कलाकार होऊन गेले, पण त्यांच्यापैकीही कुणी कधी अशी डिमांड करू शकला नाही. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, रॉकच्या "या" डिमांडमुळे हॉलीवूडमध्ये माजली खळबळ...

बातम्या आणखी आहेत...