आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेंडशिप करण्यास नकार, 12वीच्या विद्यार्थीनीला रस्त्यात पकडून केले असे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना- फ्रेंडशिप करण्यास नकार दिल्यानंतर तरूणाने 12वीच्या विद्यार्थीनीला रस्त्यावर थांबवून मारहान केली, एवढेच नाही तर तिचा हात पडून तिला जिवे मारण्याची धमकी देखील दिली. यानंतर विद्यार्थीनीने पोलिस आणि वुमन हेल्पलाइन वर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी केस दाखल करून आरोपीला अटक केली आहे. आरोपी महा सिंह नगर डाबा येथली प्रिंस आहे.


विद्यार्थीनीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 29 जानेवारी रोजी ती घरी परतत होती. तेव्हा आरोपीने तिला रस्त्यात अडवले आणि फ्रेंडशीप करण्याची मागणी केली. तेव्हा तरूणीने त्याच्यासोबत मैत्री करण्यास नकार दिला आणि तेथून निघून गेली. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता ती ट्यूशनसाठी गेली होती. तेथून परत येताना आरोपीनी तिचा हात पकडला आणि शिवीगाळ करू लागला. विद्यार्थीनीने विरोध केला तेव्हा त्याने तिला मारहाण करत कापून टाकण्याची धमकी दिली. म्हणाला... काका डाबा कहंदे मैंनूं, वड्ढ दूं टोके नाल.


नेत्यांच्या रॅलीमध्ये गर्दी जमवतात आरोपीचे काका...
विद्यार्थीनीच्या भावाने सांगितले की, आरोपीची परिसरात दहशत आहे. त्याची गुंड गँग देखली आहे. नेत्यांच्या रॅलीमध्ये लोकांची गर्दी जमवण्याचे काम करतो आणि छोट्या-छोट्या गोष्टीवरून मारपीट करत असतो. यामुळे संपूर्ण परिसरात त्याची दहशत निर्माण झाली आहे.


पुढील स्लाइडवर वाचा कशी घडली घटना...

बातम्या आणखी आहेत...