आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरा विधानसभेसाठी 74 टक्के मतदान; 3 मार्च राेजी मतमोजणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगरतळा - त्रिपुरा विधानसभेसाठी रविवारी ७४ टक्के मतदान झाले. ५९ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत २९२ उमेदवार रिंगणात होते. ३ मार्च रोजी मतमोजणी होत आहे. यंदा गेल्या वेळच्या तुलनेत १८ % कमी मतदान झाले. गेल्या वेळी हे प्रमाण ९१.८२ टक्के होते. विधानसभेत एकूण ६० जागा असून माकप उमेदवार रामेंद्र नारायण देव वर्मा यांच्या निधनामुळे ५९ जागी निवडणूक झाली.
बातम्या आणखी आहेत...