आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये बस आणि ट्रॅक्टरच्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद. गुजरातमधील कच्छ- गांधीधाम जिल्ह्यातील भचाऊ परिसरात आज सकाळी साडे दहा वाजता ट्रॅक्टर आणि लग्नासाठी साठी निघालेल्या व-हाडाच्या बसची धडक झाली. या अपघातात  9 लोकांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. या अपघातात सात महिला, एक पुरुष आणि एका मुलाचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

 

सविस्तर वृत्त लवकरच....

 

बातम्या आणखी आहेत...