आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: स्‍वत: लक्ष ठेवत नागरिकांनी पकडले 3 चोर, मुंडन करून काढली धिंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- सायण व आजूबाजूच्‍या परिसरामधून चोरी केलेले मोबाईल विकत असतानाच लोकांनी 3 चोरांना पकडून त्‍यांची पिटाई केली. इतकेच नव्‍हे तर पिटाईनंतर त्‍यांचे मुंडन करून धिंडही काढली. या परिसरात चोरीमुळे नागरिक त्रस्‍त झाले होते. पोलिसांकडूनही चो-या काही थांबत नव्‍हत्‍या.

 

तेव्‍हा नागरिकांनीच या प्रकाराला थांबवण्‍यासाठी पुढाकार घेण्‍याचे ठरवले. शेवटी नागरिकांना चोर चोरीचे सामान कोणाला विकतात याची माहिती मिळाली. मग काय, चोर जेव्‍हा या व्‍यक्‍तीकडे सामान विकण्‍यासाठी आले, तेव्‍हा नागरिकांनी त्‍यांना पकडले. शेवटी या तिन्‍ही पोलिसांना पोलिसांच्‍या हवाली करण्‍यात आले.

बातम्या आणखी आहेत...