आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दी जमवण्‍यासाठी भाजप खासदाराने घेतली 'लैला'ची मदत, अश्लिल डान्‍स व्हिडिओ व्‍हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फरीदाबाद (हरियाणा)- कुरूक्षेत्रचे भाजप खासदार राजकुमार सौनी यांनी रविवारी लोकशाही बचाव रॅलीचे आयोजन केले होते. मात्र या रॅलीसाठी गर्दी होईल की नाही याची चिंता त्‍यांना सतावत होती. तेव्‍हा कोणीतरी डान्‍सरला स्‍टेजवर बोलवा असा सल्‍ला‍ दिला. मग काय खासदार महोदयांनी कोणत्‍या कार्यक्रमात कोणाला बोलवावे याबद्दल कोणताही सारासार विचार न करता एका डान्‍सरला स्‍टेजवर बोलावले. तिगाव या गावात ही घटना घडली. यादरम्‍यान डान्‍सरने स्‍टेजवर लैला मै लैला या गाण्‍यावर अश्लिल डान्‍स केला. त्‍याचा व्हिडिओ आता व्‍हायरल झाला असून यावरून भाजप खासदार राजकुमार सैनी यांच्‍यावर चांगलीच टीका होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...