आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृद्ध महिलेवर सामुहिक बलात्कार, तोडात बोळा कोंबून केले असे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यमुनानगर- जगाधरी येथील गुलाब नगरमध्ये एका वृद्ध महिलेसोबत लूटमार केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अत्यंत निर्दयीपणे ही हत्या करण्यात आली. चौकशी दरम्यान पोलिसाना तिच्या तोंडात बोळा आढळून आला, तसेच तिच्या सलवारच्या नाड्याने गळा आवळून तिची हत्या केली. पोलिलांनी घटनास्थळाहून अर्धनग्न मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. 

 

क्लर्क होती महिला, घरी राहत होती एकटी....
- गुलाब नगरमध्ये राहणारी महिला बीडीपीओ कार्यालयात क्लर्कचे काम करत होती. मुलींचे लग्न झाल्यानंतर ती घरात एकटी राहत होती. सोमवारी सकाळी तीचा मृतदेह घरात आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसारस नराधमांनी घरात घूसून आधी महिलेचे हात-पाय बांधले, त्यानंतर लूटालूट केली आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. याचा जरी आद्याप खुलासा झाला नसला, तरी करड्यांची अवस्था पाहून बलात्कार झाल्याचे लक्षात येते.
- सोमवारी सकाळी जेव्हा महिला दिसली नाही, तेव्हा शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले. तेव्हा घराचा दरवाजा उघडा हरोता आणि आत महिला मृतावस्थेत पडलेली होती. तिच्या शरिरावर जखमांचे निशान होते, तर हात पाय बांधलेले होते. खोलीतील साहित्य देखील विस्कळीत पडले होते.
- शेजाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले, महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांच्या मते, आधी महिलेला बंधक बनवण्यात आले असावे आणि नंतर तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...