आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोळखी नंबरवरून आला कॉल, म्हणाला- घरी येऊन तुझ्या बायकोला वाचव, नंतर घडले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पानीपत- पानापतमध्ये शुक्रवारी संध्याकाळी एका माहिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. पंचनामा केल्यानंतर शनिवारी पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाकईकांकडे सोपवण्यात आला. सदर महिलेने असे का केले हे आद्याम उघड होऊ शकले नाही, तसचे महिलेने हे पाऊल आपल्या चार वर्षाच्या मुलासमोर उचलले असल्याचे समोर आले आहे. घटना घडली तेव्हा महिलेचा पती कंपणीत कामावर गेला होता.


अनोळखी नंबरवरून कॉल, म्हणाला- बायकोला वाचव....
- घटना पनीपतच्या वीवर्स कॉलनीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार उडीसाची राजधानी भुवनेश्वर येथील रहिवाशी रश्मीचे सहा वर्षापूर्वी विकास नावाच्या तरूणाशी लग्न झाले होते.
- शुक्रवारी संध्याकाळी विकास कंपणीत गेला होता आणि घरीत पत्नी आपल्या चार वर्षाच्या मुलासोबत होती. तेव्हा तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
- पोलिसांना दिलेल्या जबाबत मृत महिलेचा पति विकासने सांगितले की, तो कामासाठी कंपनीत गेला होता. अचानक अनोळखी नंबरवरून कॉल आला, समोरील व्यक्ती बोलताना घरी येऊन आपल्या बायकोला वाचव एवढेच बोलून फोन ठेवला.
- यानंतर विकास तातडीने घरी पोहोचला, तेव्हा महिलेने आपल्या जिवन संपवलेले होते. विकासच्या मते अद्याप आत्महत्येचे कारण स्पष्ठ झालेले नाही.
-  तापास अधिकारी राजकुमार यांनी सांगितले की, महिलेच्या पतिच्या तक्रारीवरून अज्ञात नंबरची चौकशी करण्यात येत आहे. 


फोटोज: गोविंद सैनी
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...