आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो रात्री माचिस घेऊन दिवा लावत होता अन् तेवढ्यात काळाने त्याच्यासह दोन चिमुकल्यांना गाठले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरियाबंद- रात्री उशीरा अचानक घरात आग लागल्याने एका शिक्षक कर्मचारी आणि त्याच्या दोन मुलींचा होरपळून मृत्यू झाला. तर त्याची पत्नी आगीत भाजली आहे. आग शुक्रवारी रात्री लागली होती. आद्या आग लागण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. सिलेंडर लीक झाल्यानंतक घरात दिवा लावल्याने हा स्फोट झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.


अशी घडली घटना...
- घटना गरियाबंद जिल्ह्यातील देवभोग विकासखंडमधील टेमरा गावातील आहे. शुक्रवारी रात्री शिक्षण कर्मचारी सुधीर निधी आपली पत्नी कविता आणि दोन मुलींसोबत घरात झोपले होते.
- रात्री उशीरी आचानक लाइट गेली. तेव्हा सुधीर माचिस घेऊन दिवा लावण्यासाठी गेली. माचिसने आग पेटवताच आग लागली.
- या आगीत सुधीर आणि त्यांची एका महिन्याची मुलगी पुर्णपणे होरपले आणि त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. रात्री उशीरा आरडा-ओरड ऐकून शेजारी जागे झाले आणि त्यांनी कविताला वाचवले.
- या घटनेत सुधीरची पत्नी कविता होरपळली आहे, तिच्यावर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.
- तर मोठी मुलगी निधिचे शव दुसऱ्या खोलीत जळालेल्या अवस्थेत आढळून आले आहे. पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...