आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसानंतर होणार होते लग्न, किन्नरांनी केली तरूणाची अशी हालत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनीपत- येथील सिविल हॉस्पिटलमध्ये गुरूवारी एक अजबच प्रकरण समोर आले आहे. येथे दाखल करण्यात आलेल्या एका तरूणाची अवस्था पाहून असे वाटते की त्याचे सेक्स चेन्ज करण्यात आले आहे. यासंबंधी काही किन्नरांवर आरोप करण्यात आले आहेत. तसेच त्याहूनही अधिक आश्चर्यकाकर आणि चिंतेत टाकणारी बाब म्हणतचे दोन दिवसात तरूणाचे लग्न होणार होते. सध्या तरूणाची अवस्था गंभीर असून त्याच्यावर रुग्नालयात उपचार सुरू आहेत.


अवस्था पाहून डॉक्टरही आश्चर्यचकीत...
- हॉस्पीटलमध्ये भर्ती कऱण्यात आलेला तरूण उत्तर प्रदेश येतील बागपत येथली रहिवाशी आहे. तो काही दिवसांपासून किन्नरांसोबत राहत होता असे सांगण्यात येत आहे.
- बुधवारी रात्री रोनीपतच्या कव्वाली चौकात एका व्यक्तिने या तरूणाला गंभीर अवस्थेत पाहून रूग्नालयात भार्ती केले. सिविल हॉस्पीटलमध्ये तरूणाला दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टर्स देखील आश्चर्यचकीत झाले.
- पीएमओ सीपी अरोडा यांनी तरूणीची अवस्था पाहून त्याचे सेक्स चेंज करण्यात आले असावे असा म्हटले आहे. परंतु, संपूर्ण तपासणी केल्यानंतरच कळेल की हे कसे करण्यात आले. सध्या तरूणाची अवस्था चिंताजनक आहे.
- तरूणाचे दोन दिवसांनंतर लग्न होणार होते. बुधवारी त्याच्यासोबत राहणार्या किन्नरांनी त्याला चहा पाजली आणि यानंतर काय झाले त्याला काहीच माहिती नाही.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...