आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरनाथ : औरंगाबाद येथील भाविकाचा हार्ट अटॅक आल्याने मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - अमरनाथ दर्शनासाठी जाणाऱ्या २ भाविकांचे हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले. वृत्तसंस्थेनुसार, महाराष्ट्राच्या औरंगाबादचे पांडिक पांडुराज (६०) यांना शनिवारी बालटालच्या रस्त्यात गुहेजवळ हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.


शुक्रवारी उदयपूर जिल्ह्यातील के.एल. साळवी (५९) यांचे बालटाल मार्गावर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यंदा अमरनाथ यात्रेदरम्यान २५ भाविकांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...