आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

YouTube वर या मुलीचा व्हिडिओ झाला हिट, 3 महिन्यात 2.15 कोटी लोकांनी पाहिला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मरद अभी बच्चा बा' या गाण्यावर उत्तर प्रदेशातील सिंगर डिंपल सिंहने डान्स केला आहे. - Divya Marathi
'मरद अभी बच्चा बा' या गाण्यावर उत्तर प्रदेशातील सिंगर डिंपल सिंहने डान्स केला आहे.

पाटणा - भोजपुरी सिंगर खेसारी लाल यादव याच्या एका गाण्यावर तयार करण्यात आलेला व्हिडिओ यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. तीन महिन्यामध्ये याला 2.15 कोटींपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओमध्ये 'मरद अभी बच्चा बा' या गाण्यावर उत्तर प्रदेशातील सिंगर डिंपल सिंहने डान्स केला आहे. 

 

DivyaMarathi.Com सोबत बोलताना डिंपल सिंहने सांगितले की मी उत्तर प्रदेशातील बलियाची रहिवासी आहे. फॅमिलीसोबत दिल्लीत राहात होते. सध्या मुंबईमध्ये शिफ्ट झाले आहे. 
- 'मरद अभी बच्चा बा' या गाण्यावर मजाक-मजाक मध्ये व्हिडिओ तयार केला होता. मी आणि खेसारी तेव्हा एका हॉटेलमध्ये होतो. 
- खेसारी म्हणाला की डिंपल चांगला डान्स करते. त्याच्या सोबतच्या लोकांनी हे गाणे लावले आणि मग मी डान्स करायला लागले. 
- हा व्हिडिओ यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आला तेव्हा त्याला जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला. 
- व्हिडिओ तयार करताना आम्ही विचारही केला नव्हता का हंसी-मजाकमध्ये तयार केलल्या व्हिडिओ हिट होईल. 
- डिंपल तीन वर्षांपासून सिंगिग करत आहे. आतापर्यंत तिचे 9 अल्बम रिलीज झाले आहेत. 
- खेसारी आणि दिनेश लाल यादव सोबत तिने अनेक शो केले आहेत. लवकरच भोजपुरी फिल्ममध्ये काम करणार आहे. 


'दुल्हन गंगा पार के' फिल्मचे आहे गीत 
- 'मरद अभी बच्चा बा' हे गीत 'दुल्हन गंगा पार के' या चित्रपटातील आहे. खेसारीच्या आवाजातील हे गाणे आहे. 
- फिल्ममध्ये हे गीत खेसारी आणि आम्रपाली दुबेवर चित्रीत करण्यात आले आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, डिंपलेच फोटो... 

बातम्या आणखी आहेत...