Home | National | Other State | BJP Candidate Garlanded With Shoes In Dhamnod Dhar Mp

मत मागण्यासाठी गेलेल्या भाजपच्या उमेदवाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 09, 2018, 09:10 AM IST

धार जिल्ह्यातील धामनोद नगर परिषदेच्या वार्ड एक मध्ये रविवारी प्रचारादरम्यान मत मागणाऱ्या भाजपचे उमेदवार दिनेश शर्मा यांन

 • BJP Candidate Garlanded With Shoes In Dhamnod Dhar Mp

  इंदूर- धार जिल्ह्यातील धामनोद नगर परिषदेच्या वार्ड एक मध्ये रविवारी प्रचारादरम्यान मत मागणाऱ्या भाजपचे उमेदवार दिनेश शर्मा यांना एका वृद्ध मतदाराने चपलांचा हार घातला. तो गेल्या कार्याकाळात रेयजल समस्येच्या कारणावून संतापलेला होता.

  मिळालेल्या माहितीनुसार, शर्मा वार्डातील एका गल्लीत मत मागण्यासाठी गेले, आधी चपलांचे हार घेतलेले पाटीदार समोर आले. शर्मा यांनी त्यांच्या संतापाचा आदर करत म्हणाले- की या घाला माळा. यानंतर वृद्धाने माळा घातली आणि त्याच्यावर राग काढला. वृद्धाने सांगितले की, गेल्या वर्षी वार्डातील 200 लोक पाण्याची समस्या सांगण्यसाठी गेले होते. परंतु त्यावर कुठलीच कार्यवाही झाली नाहीत्यामुळे जोड्यांचा हार घातला.

  त्यांनी माझा अपमान नाही केला. लोकप्रतिनिधीने कितीही चागंले काम केले, तरी जनतेत त्याच्याविषयी नाराजी असतेच. मी त्यांचा मुलगा आहे. हे त्यांचे प्रेम आहे. असे भाजपचे उमेदवार दिनेश शर्मा यांनी सांगितले.

  पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

Trending