आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • BJP Will Give Account Of Five year Expenditure; Bjp National President Amit Shah

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप पाच वर्षांच्या खर्चाचा हिशेब देणार; भा.ज.प. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बागलकाेट - कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शनिवारी म्हणाले, एनडीए सरकार २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत गेल्या पाच वर्षांतील खर्चाचा पूर्ण हिशेब जनतेसमोर सादर करेल. हुंगुड िवधानसभा मतदारसंघात प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यावर राष्ट्रीय मुद्द्यांबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या सवालांवर शहा म्हणाले की, कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने गेल्या पाच वर्षांत काय काय कामे केली हे त्यांनी आधी सांगितले पाहिजे.  
अमित शहा यांनी भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येदियुरप्पा यांना एकदा संधी देण्याचे आवाहन मतदारांना केले.
बातम्या आणखी आहेत...