आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाही करू शकणार गर्भपात, दुष्कर्म झालेल्या मुलीने द्यावा लागेल बाळाला जन्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बठिंडा- तलवंडी साबो येथील त्योणा पुजारिया गावातील दुष्कर्म झालेल्या एका 14 वर्षीय दिव्यांग मुलीचा गर्भपात करता येणार नाही. तिला बाळाला जन्म द्यावाच लागणार आहे. फरीदकोट मेडिलकल कॉलेजने पोलिसांना पाठवलेल्या अहवालानुसार ती आठ महिण्यांची गर्भवती आहे. डॉक्टरांच्या बोर्डाने पोलिस व अल्पवयीन तरूणीच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत मेडिकल केले होते.


एएसआय कृष्ण सिंह यांनी सांगितले की, मुलीसोबत दुष्कर्माचे प्रकरण 29 डिसेंबर 2017 ला समोर आले होते. तलवंडी साबो पोलिसांनी काला सिंहवर केस दाखल केली होती. तेव्हा मुलगी सहा माहण्याची गर्भवती असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. अल्पवयीन तरूणीला तपासणीसाठी बठिंडा सिविल हॉस्पिटलमधून डॉक्टरांनी परीदकोट मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले होते. 4 जानेवारीला मेडिकल नंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता, यानंतर काला सिंह फारार झाला. नंतर पोलिासंनी त्याला अटक करून जेलमध्ये पाठवले.


पुढील स्लाइडवर वाचा, म्हणाले एसएमओ....

बातम्या आणखी आहेत...