आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफिसातील सोफा पाहून तरूणी म्हणाली- हीच ती जागा जिथे आमदाराने केला बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- काँग्रेस आमदार हेमंत कटारे यांच्याविरोधात जबरदस्ती केल्याचा आरोप करणाऱ्या तरूणीला पोलिासांनी सोमवारी आरेरा कॉलनीतील जूना जिममध्ये नेले. जिममधील प्रत्येक खोलीत पोलिसांनी तपासनी केली. पोलिसांची टीम जशी कटारेच्या ऑफिसमध्ये पोहोचली, तेथील एक सोफा पाहून तरूणीने इशारा केला आणि म्हणाली, हीच ती जागा, येथेच कटारेने माझ्यावर अनेकवेळा जबरदस्ती केली. पोलिसांच्या टीमने घटनास्थळाहून काही सँपल देखील गोळा केले आहेत. घटना घटली तेव्हा कोणत्या वस्तू कोठे ठेवला होत्या, याचा खुलासा देखील तरूणी केला आहे.


घटनास्थळाची केली पाहणी...
- टीआय शिखा सिंह बैस आपल्या टीमसह रविवारी भोपाळच्या सेंट्रल जेलमध्ये पोहोचल्या होत्या. साडे दहा वाजेला तरूणीला सोबत घेतले आणि जूना जिममध्ये पोहोचल्या. पोलिसांना जून्या झालेल्या घटनास्थळाची पाहणी करायची होती.
- एफएसएल आणि पोलिसांची टीम तरूणीसह येथे जवळपास अर्धा तास थांबली होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास पोलिसांनी तरूणीला जेलमध्ये दाखल केले. कोर्टाच्या आदेशानंतर तरूणीचे मेडीकल टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.
- दुसरीकडे, पोलिस कोर्टात तरूणीचा 164 अंतर्गत जबाब नोदवण्यासाठी निवदेन करणार आहेत. यानंतर कोर्ट ठरवेल की तरूणीचा जबाब केंवा नोंदवायचा. तसेच आमदार हेमंत कटारे यांच्याकडून अटकपूर्व जामिन अर्ज दाखल कऱण्याची शक्यता आहे.


पैसे देवाण-घेवान... ऑडिओ व्हायरल...
- फोनवर झालेल्या संभाषणाचे 3 ऑडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे संभाषण हेमंत कटारे आणि तरूणीमध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात दोघांमध्ये पैशाच्या देवाण-घेवानीच्या विषयावर बोलणे सुरू असल्याचे कळते आहे. ऑडिओमध्ये काही मोठ्या लोकांचे नावे देखील उच्चारण्यात आले आहेत.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...