आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dangerous:अशा ड्रायव्हरवर नेहमी लक्ष ठेवा, यांच्यामुळे तुमच्या जीवाला होऊ शकतो धोका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिसार - बस ड्रायव्हरचा बेजबाबदारपणा दाखवणारा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हरियाणातील हिसारच्या बस ड्रायव्हरचा हा व्हिडिओ आहे. धावत्या बसमध्ये हा ड्रायव्हर मध्येच बसचे स्टेअरिंग सोडून डान्स करताना दिसला. मध्ये मध्ये तो मोबाईलची चेक करताना दिसला. ड्रायव्हरचा हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे अद्याप समोर आलेले नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले अशून घटनेवेळी बस रिकामी होती असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र ड्रायव्हरचे हे कृत्य अत्यंत धोकादायक असे ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला असे काही आढळले तर त्यावर त्वरित आक्षेप नोंदवा आणि संबंधितांकडे तक्रार करा.

 

बातम्या आणखी आहेत...