आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेडवर अशा अवस्थेत सापडला मृतदेह, टॉर्चच्या प्रकाशातून समोर आले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोकरो (झारखंड)- पोलिसांनी बुधवारी संशयास्पद अवस्थेत आढळून आलेला एका जमीन व्यालसायिकाचा मृतदेह ताब्यात घेतला होता. मृतदेहाचा कमरेवरचा भाग बेडवर होता, तर कमरेखालचा भाग जमीनीला लागून होता. पोलिसांनी मृताच्या चेहऱ्यावर टॉर्च लावून पाहिले, तेव्हा त्याच्या नाका-तोंडातून रक्ताचे निशान पोलिसांना आढळून आले. यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पठवला.


- जमीन व्यावसायीक परितोष कुमार सिंह (35) हे बालीडीह परिसरात पत्नी आणि मुलांसोबत राहत होते. 
- काही दिवसांपूर्वी पत्नी मुलांसोबत माहेरी निघून गेली. तेव्हापासून पिरतोष घरात एकटेच राहतात.परितोषचे भाऊ प्रदीप यांच्यानुसार परितोषची हत्या करण्यात आली आहे.
- ते गेल्या दोन वर्षांपासून जमीनिचा व्यावसाय करत होते. यापूर्वी ते क्रशरचे काम करत होते. घटनेची माहिती मिळताच सीटी डीएसपी अजय कुमार आणि मदन मोहन प्रसात सिन्हा यांनी घटनास्थळी पोहोचून पंचानामा केला.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...