आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रांसोबत मिळून केला दुष्कर्म; नशेचे औषध देऊन महिलेसोबत केले असे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना- जालंधरच्या एका महिलेला मिस कॉलला उत्तर देणे एवढे महागात पडले की, कॉल करणाऱ्या तरूणाने तिला गप्पांमध्ये गुंतवून आपल्या मित्रांसोबत मिळून तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर स्वत:ला एनआरआय असल्याचे सागणारा युवक  महिलेला जिवे मारण्याची धमकी देऊन पसार झाला.


कशीतरी पीडितेने वकिलांच्या मदतनी पोलिसांत याविषयी तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून तिने सांगिलेल्या आरोपींविरोधात बलात्कार आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.


आद्याप पोलिसांना आरोपींना अटक करण्यात यश आलेले नाही. पीडितेने सांगिले की पोलिसांकडे दोन दिवस चकरा मारल्या, त्यानंतर मोठ्या अधिकाऱ्यांच्या सागंण्यावरून केस दाखल कऱण्यात आली. एका महिला पोलिस कर्माचाऱ्याने चौकशी दरम्यान तिला शिवागाळ देखली केल्याचा आरोपी पीडितेने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...