आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापानेच केला नवजात मुलीचा सौदा, अवघ्या 15 हजारत विकली चिमुकली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामपूर- आठवी देखील मुलीच झाल्याने पतिने नवजात मुलीचा 15 हजार रूपयांत सौदा केला. एवढेच नाही तर जिल्हा रुग्नालयात मुलगी हरवल्याचे नाटक करू लागला महिलेने गोंधळ घालताच पोलिस घटनास्थली पोहोचले, तेव्हा नवजात मुलीचा सौदा करण्यात आल्याचा खुलास झाला. 


बापानेच विकली नवजात मुलगी...
- सदर घटना रामपूर जिल्ह्यातील रतनपूरा गावातली ाहे, येथे 3 जानेवारीला जियारा नावाची महिलेने आठव्या मुलीला जन्म दिला. पत्नी जेव्हा बेशुद्ध अवस्थेत होती, तेव्हाच पतीने नवजात मुलगीचा 15 हजार रूपयांत सौदा केला. 
- पत्नी शुद्धीत आल्यानंतर तिला बाळ दिसले नाही, तेव्हा तिने तिथेच गोधळ घातला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जेव्हा कडक विचारपूस केली, तेव्हा प्रकरणाचा खुलासा झाला.
- पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलेचा पती नबी अहमद याने स्वच्छेने मलगी दुसऱ्याला दिली होती, तीला जिल्हा रुग्नालयाने परत केले आहे.
- पतीने सांगितले की, आठव्या मुलीचा चांगला संभाळ व्हावा यासाठी त्याने तिला दुसऱ्याला दिले होते. परंतु, मुलगी घेणाऱ्यांनी सांगितले की, मुलीच्या बदल्यात अहमदने त्यांच्याकडून 15 हजार रूपये घेतले होते.
- प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होताना दिसताच पत्नी जियारा देखील आपल्या पतिच्या हा ला हा ने उत्तर देऊ लागली. जबाब बदलून मर्जीने बाळ दिले असल्याचे त्यांनी सांगितले.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...