आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षिका वर्गात मुलींशी बोलायची असे काही, क्लासमध्ये गुपचुप हसायचे विद्यार्थी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- शहरातील केंद्रीय महाविद्यालयात 11वी आणि 12वी वर्गात तरूणींच्या ड्रेस सेंसवर घाणेरडे कॉमेंट करणे आणि निर्भया गँगरेप मध्ये या सर्व बाबी जाबाबदार असल्याचे सांगणाऱ्या शिक्षिकेला बुधवारी निलंबीत करण्यात आले आहे. आधी तर शिक्षिका विद्यार्थ्यांनी केलेले आरोप नाकारत होती, परंतु नंतर एक ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर शाळा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- सदर घटना डब्ल्यूआरएश येथील केंद्रीय विद्यालय-1 मधील आहे. येथे एक बायो शिक्षिकेवर मुला मुलींच्या वर्गात मुलींच्या ड्रेस वर घाणेरडे कॉमेंट केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
- शिक्षिकेने असे आरोप केल्यानंतर मुलं हससायची तर मुली लाजीरवाण्या होत होत्या. शिक्षिका वर्गात सांगायची की पूरूष तर कधीच चांगले नव्हते, परंतु आता महिला देखील चूकीच्या वागू लागल्या आहेत.
- आजकाल तरूणी अनेक तरूणांना बॉयफ्रेंड बनवतात. एकावरच प्रेम नाही करत असे देखील शिक्षिका वर्गात बोलत होती.
- शिक्षकाने निर्भया प्रकरणावर देखील घाणेरडे कॉमेंट केले आहेत. निर्भया प्रकरणाला तरूणींचे स्वातंत्र्य आणि ड्रेस सेंस जबाबदार असल्याचे शिक्षिका बोलत असते.
- विद्यार्थीनींनी या मुद्द्यावरून शिक्षिकेची तक्रार प्रिंसिपलकडे केली. तरी देखील काही कार्यवाही झाली नाही, त्यामुळे विद्यार्थीनींनी आपल्या पालकांकडे याची तक्रार केली.
- इकडे प्रिंसिपलनेही विद्यार्थीनींना या प्रकरणी लवकरात लवरक कार्यवाही करण्यात येईल असे अश्वासन दिले.
- या दरम्यान एक विद्यार्थीनीने शिक्षिकेची ऑडियो क्लिप दिली, यात ती घाणेरडे कॉमेंट करत असल्याचे रेकॉर्ड झाले आहे.
- आधी तर शिक्षिका आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर हसत होती, परंतु नंतर ऑडिओ क्लिप समोप आल्यानंतर तिला निलंबीत करण्यात आले आहेत.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...