आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय लग्नात सजून-धजून पोहोचल्या विदेशी तरूणी, असे केले सेलेब्रेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बूदी (कोटा)- येथे फिरण्यासाठी आलेल्या महिला पर्यटकांनी भारतीय लग्न आणि परंपरेचा खूप आनंद घेतला. देशी लग्नाच्या अनेक प्रथांमध्येदेखील त्यांनी सहभाग घेतला. देवपूरा येथील रहिवाशी हेडकॉन्स्टेबल भंवरसिंह हाडा यांचा मुलगा गजेंद्र सिंहचे लग्न आहे, रविवारी भाताचा विधी सुरू होता, यासाठी महिला भाताच्या घागरी घेऊन येत असतात. यावेळी विदेशी माहिला सजून सवरून डोक्यावर भाताची घागर घेऊन लग्न घरी पोहोचल्या.


भारतीय लग्न सेलिब्रेट करण्याची व्यक्त केली इच्छा...
- यात महिालांनी संगीत नृत्यात देखील सहभाग घेतला. नवरदेव गजेंद्र ईश्वरी निवासमध्ये काम करतो, येथे नेहमी विदेशी पर्यटकांची ये-जा सुरू असते.
- विदेशी पर्यटकांना गजेद्रच्या लग्नाविषयी कळाले तेव्हा त्यांनी देखील लग्नात सहभागी होन सेलिब्रेशन करण्याची इच्छा व्यक्ती केली. अशा प्रकारे त्यांनी भात घेऊन जाण्याचा प्रथा निभावली.
- या विदेशी तरूणींनी सांगितले की, एवढ्या रिती परंपरा, संगीत, नृत्य आणि कलरफूल ड्रेसेस पाहून आम्ही हैराण झालो आहोत. आमच्याकडे अशा प्रकारे लग्न सेलिब्रेट करत नाहीत.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...