आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Andhra Pradesh: स्‍टील फॅक्‍ट्रीमध्‍ये कार्बन मोनोक्‍सॉइड गॅस लिक; 6 मृत्‍यूमुखी, 5 जणांची प्रकृती गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्‍ह्यात आज गुरूवारी एका स्‍टील फॅक्‍ट्रीमध्‍ये कार्बन मोनोक्‍सॉइड गॅस लिक झाल्‍याने 6 लोकांचा मृत्‍यू झाला आहे. तर 5 जणांची प्रकृती गंभीर असून त्‍यांना रूग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. या घटनेबद्दल डीसीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, फॅक्‍ट्रीमध्‍ये संध्‍याकाळी साडेपाच वाजता टेस्टींग दरम्‍यान ही घटना घडली. त्‍यानंतर ताबडतोब फॅक्‍ट्रीतील सर्व लोकांना बाहेर काढण्‍यात आले व प्‍लांट बंद केले गेले. ही फॅक्‍ट्री ब्राझिलच्‍या गेरडाऊ कंपनीच्‍या मालकीची आहे. अमेरिका उपखंडात ही सर्वात मोठी स्‍टील उत्‍पादक कंपनी आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...