आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकरासोबत मिळून तरूणीने केली होणाऱ्या नवऱ्याची हत्या, बहीनीने ही दिली साथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पटना- प्रियकरासोबत मिळून होणाऱ्या नवऱ्याची हत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी तरूणी आणि तिच्या बहिणीला अटक केली आहे. दोन्ही बहिनींचा शोध पोलिस घेत आहेत. 24 जानेवारीला पोलिसांनी तरूणीचा प्रियकर राहुलला अटक केली होती. होणारा पती मनीष कुमारचे लग्न आरोपी तरूणीसोबत होणार आहे.


सुपारी देऊन घडवली हत्या...
आरोपी तरूणीचे फुलवारी येथील रहिवाशी राहूल कुमारशी प्रेम संबंध होते. शाळेपासून दोघांमध्ये मैत्री होती. प्रेयसीचे लग्न होणार आसल्याची माहिती मिळताच राहुल संतापला. आधी त्याने शेजारी राहणार्या ननेशर ठाकूरक़डून तंत्र मंत्राचा आधार घेतला. नंतर ननेश्वरने त्याची भेट सुपारी घेऊन मारहाण आणि हत्या करणाऱ्या व्यक्तीशी करून दिली. 10 नोव्हेंबरला राहूलची प्रेयसी आणि तिच्या बहिणीच्या बोलवण्यावरून मनीष पटना येथे गेला. येथून परत येताना पुनपुनच्या बसुहार पुलाजवळ मनीषची हत्या करण्यात आली. हत्येनंतर आठ लोकांना आरोपी बनवण्यात आले होते.


20 नोव्हेंबरला होणार होते लग्न...
जहानाबादच्या खिदरपूर येथील रहिवाशी मनीष उर्फ अभिषेक कुमार तरूणीसोबत सहारनपूरमध्ये रेल्वे ड्रायवर होता आणि त्याचे 20 नोव्हेंबर 2017 ला अटक करण्यात आलेल्या तरूणीसोबत होणार होते. घटनेच्या दिवशी मनीष होणाऱी पत्नी आणि तिच्या बहिणीला भेटण्यासाठी गेला होता. तेथून परतताना त्याची हत्या करण्यात आली.


पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...