आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीने प्रियकराच्या घरी पोहचून थांबवले लग्न, म्हणाली- आता जगणे मरणे तुझ्यासोबतच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरदोई (उत्तर प्रदेश)- येथील शाहबादमध्ये एका तरूणाचा रविवारी टिळा होता. याची माहिती मिळातच पंजाहून त्याची प्रेयसी आली. तिने पोलिसांनी संपूर्ण कहानी ऐकवली आणि म्हणाली- आता जगेल तर याच्यासोबत आणि मरेल तेही याच्याच सोबत. प्रेयसीचे बोलने ऐकल्यानंतर पोलिसांनी तात्काळ प्रियकराला अटक केली. दिवसभर पोलिस स्टेशनमध्ये पंचायत सुरू होती. शेवटी तरूणाच्या कुटुंबीयांना मान्य करावे लागले. यानंतर तरूणाचा टिळा रद्द करण्यात आला आणि आता त्याचे लग्न प्रेयसीशी होणार आहे.


पुढील स्लाइडवर वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण...?

बातम्या आणखी आहेत...