आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचल प्रदेश LIVE: 7 एक्झिट पोलमध्ये BJP ला स्पष्ट बहुमत; 40 हून अधिक जागा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिमला- हिमाचल प्रदेशच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार तेथे काँग्रेस सत्तेतुन जाताना दिसत आहे. इंडिया टुडे- एक्सिसच्या अंदाजानुसार भाजपला 47 ते 55 जागा मिळतील. तर काँग्रेसला 13 ते 20 जागा मिळतील. हिमाचल प्रदेशातील 68 विधानसभा जागांसाठी 9 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. निकाल 18 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. 

 

हिमाचल प्रदेश निवडणूक एक्झिट पोल अपडेट्स

1) इंडिया टुडे- अॅक्सिस:

एकूण जागा भाजप काँग्रेस इतर
68 47-55 13-20 02

2) इंडिया न्यूज सीएनएक्स:

एकूण जागा भाजप काँग्रेस इतर
68 44-55 18-24 02

 

3) न्यूज 24- टुडेज चाणक्य:

एकूण जागा भाजप काँग्रेस इतर
68 55 13 00

 

4) REPUBLIC-सी वोटर:

एकूण जागा भाजप काँग्रेस इतर
68 41 25 02

 

5) एबीपी-सीएसडीएस:

एकूण जागा भाजप काँग्रेस इतर
68 47-55 13-20 02
 

 

6) झी न्यूज- एक्सिस पोल:

एकूण जागा भाजप काँग्रेस इतर
68 51 17 00

7) टाइम्स नाऊ-वीएमआर:

एकूण जागा भाजप काँग्रेस इतर
68 51 16 01

 

2017 मध्ये कोणी- किती जागांवर लढली निवडणूक

पक्ष

जागा

भाजप

68

काँग्रेस

68

बसप

42

सीपीएम

14

 

 

 

बातम्या आणखी आहेत...