आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतिनेच कापला पत्नचा गळा, मानसिकरित्या ठिक नव्हता पती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करनाल- येथील सादर बाजारच्या धोबी मोहल्ल्यात एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. आरोपी पतीचे मानसिक संतुलन ठिक नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे त्याने शुक्रवारी पहाटे साडे 3 वाजेच्या सुमारास चाकून पत्नीचा गळा चिरला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.


- पोलिस अधिकारी राजबीर यांनी सांगितले की, पूनम (36)चे सदर बाजार येथे राहणाऱ्या विनय(40)शी 13 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांनी दोन मुली देखील आहे. मोठ्या मुलीचे वय 9 वर्ष तर छोट्या मुलीचे वय 7 वर्ष आहे. विनय निसिंग आयटीआयमध्ये काम करत होता.
- नातेवाईकांनी सांगितले की, काही दिवसांपासून विनयचे मानसिक संतूलन ठिक नव्हते. यामुळेच त्याने शुक्रवारी पहाटे साडे 3 वाजेच्या सुमारास चाकूने आपल्या पत्नीचा गळा कापला. पूनमच्या आवाजाने कुटुंबीय जागी झाले. त्यानी घडलेल्या प्रकराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी विनयला अटक केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलेकी, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटो...

बातम्या आणखी आहेत...