Home | National | Other State | CRPF Personnel lost their lives in an ied blast by naxals in Sukma

छत्‍तीसगडमध्‍ये 9 जवान शहीद : नक्षल्यांनी सीआरपीएफची गाडी उडवली

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 14, 2018, 07:11 AM IST

छत्तीसगड- सुकमा भागात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात 8 जवानांचा मृत्यू झाला असून सहा जवान जखमी झाले आहेत. ज

 • CRPF Personnel lost their lives in an ied blast by naxals in Sukma

  सुकमा - छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात मंगळवारी नक्षलींनी गस्तीवर असलेले सीआरपीएफचे भूसुरुंगविरोधी वाहनच उडवून दिले. यात ९ जवान शहीद तर दोघे जखमी झाले. शेकडो टन वजनी वाहनाचा चेंदामेंदा झाला. दरम्यान, शहिदांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाखांची मदत जाहीर करण्यात अाली.

  - आयबीने १ दिवस आधी सोमवारी दिला होता हल्ल्याचा इशारा.
  - स्फोटात ५० किलोहून अधिक आयईडीचा वापर करण्यात आला.
  - जेथे भीषण स्फोट झाला तेथे दहा फुटांचा खड्डा पडला.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो..

Trending