आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त महिलांसाठी आहेत बँकांच्या या 7 स्कीम्स, तुम्ही फायदा घेतला की नाही!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - स्त्रीशक्तीला बळ देण्यासाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत. या स्कीम्सच्या माध्यमातून महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतात. आपला बिझनेस सुरू करू शकतात. जर पहिल्यापासून कोणी बिझनेस करत असेल तर त्याला अत्याधुनिक (मॉडर्नाइझ) करू शकतात. आज आम्ही अशाच 7 स्कीम्सची माहिती येथे देत आहोत, ज्यांचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. 

 

मुद्रा योजना स्कीम

भारत सरकारची या योजनेअंतर्गत महिला ब्यूटी पार्लर, टेलरिंग युनिट, ट्यूशन सेंटर असे व्यवसाय करू शकतात. लोनसाठी आधी उमेदवाराचे व्हेरिफिकेशन केले जाते. व्हेरिफिकेशननंतर महिला अर्जदाराला मुद्रा कार्ड मिळते. याद्वारे त्या बिझनेसच्या गरजेचे सामान खरेदी करू शकतात. या स्कीमला शिशु, किशोर आणि तरुण अशा 3 कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करण्यात आले आहे.

 

पुढच्या स्लाइड्समध्ये जाणून घ्या, अशाच आणखी स्कीम्सबाबत...

बातम्या आणखी आहेत...