आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीला 48 तास कैदेत ठेवून 2 नराधमांनी केले पाशवी अत्याचार; आईची न्यायासाठी अशी सुरू आहे फरपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहजहांपूर - येथे एका अल्पवयीन एक मुलीवर पाशवी अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे. नराधमांनी तरुणीचे घराजवळून अपहरण केले, 2 दिवसांपर्यंत तिला बांधून ठेवून तिच्यावर गँगरेप केला. यादरम्यान तरुणीची आईने आपल्या बेपत्ता मुलीचा जागोजागी शोध घेत होती आणि पोलिसांना मदतीची याचना करत होती, परंतु संवेदनाहीन पोलिसांनी महिलेला मदत करण्याऐवजी तिला पोलिस स्टेशनमधून पिटाळले.   

 

घराजवळूनच केले तरुणीला किडनॅप...
ही घटना बंडा परिसरातील आहे. येथे 15 जानेवारीच्या संध्याकाळी एक अल्पवयीन मुलगी आपल्या घराजवळच काही कामानिमित्त गेली होती, तेवढ्यात दोन नराधमांनी तिचे अपहरण केले.

 

'मला प्लीज सोडा, घरी जाऊ द्या, पण त्यांनी खूप मारले...'
पीड़ित मुलीने सांगितले की, "त्यांनी दोन दिवस मला शेतात ठेवले आणि आळीपाळीने माझ्यावर रेप करत राहिले. मी त्यांना सोडा म्हणाले, हात जोडून विनवणी करत राहिले, पण त्यांनी मला खूप मारले..." 

 

पुढच्या स्लाइड्समध्ये जाणून घ्या, मुलीला नराधमांनी किती अत्याचार केला आणि आई कशी मदतीसाठी इथेतिथे भटकत राहिली... 

बातम्या आणखी आहेत...