आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती ऑफिसात गेल्यावर बंदुकीच्या धाकावर विवाहितेवर बलात्कार, पतीने उचलले हे पाऊल...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंदुकीच्या धाकावर विवाहितेवर बलात्कार करण्यात आला. - Divya Marathi
बंदुकीच्या धाकावर विवाहितेवर बलात्कार करण्यात आला.

शाहजहांपूर (यूपी) - येथे एका विवाहितेवर बंदुकीच्या धाकावर बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. सूत्रांनुसार, आरोपी नराधम बंदुकीच्या धाकावर महिलेवर रेप केला आणि तिचा एमएमएसही बनवला. दुसरीकडे, महिलेने जेव्हा याची पोलिसांत तक्रार दाखल केली, तेव्हा तब्बल 6 दिवस पोलिसांनी तिची टाळाटाळ केली. सध्या, पोलिसांनी प्रकरणाची नोंद केलेली असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. 

 

पुढे वाचा... काय आहे पूर्ण प्रकरण...

- ही घटना पुवायांची आहे. पीड़ित महिलेने आरोप केला आहे की, तिचा पती जेव्हा कामासाठी ऑफिसला गेला तेव्हा राजकुमार ऊर्फ राजने तिला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान त्याने महिलेचा एमएमएसही बनवला. 
- यानंतर महिलेने घटनेची सर्व हकिगत आपल्या पतीला सांगितली, यावर दोघेही शाहजहांपूरला आपल्या घरी गेले. परंतु आरोपी राजकुमार त्यांचा पाठलाग करत तेथेही पोहोचला.
- पुन्हा एका दिवशी त्याने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने महिलेला एक पत्र पाठवले. ज्यात लिहिले होते की, जिंद बाबाच्या मजारच्या मागे ये, नाहीतर तुझा एमएमएस व्हायरल करून देईन.
- महिला जेव्हा तेथे पोहोचली तेव्हा आरोपीने तिला पकडून बंदुकीच्या धाकावर पुन्हा तिच्यावर रेप केला. 
- घटनेनंतर महिला आपल्या पतीसोबत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली तेव्हा पोलिसांनी आधी त्यांना पिटाळून लावले. परंतु नंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना प्रकरणाची माहिती मिळाल्यावर आरोपी राजकुमारविरुद्ध प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. सध्या पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

 

काय म्हणतात पोलिस अधिकारी? 
- सीओ पुवायां जितेन्द्र सिंह म्हणाले की, "पीडितेने तक्रार दिली आहे. तिने बलात्काराचा आरोप केला आहे. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. पीड़ितेला मेडिकल चेकअपसाठी पाठवण्यात आले आहे."

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे इन्फोग्राफ्स आणि शेवटी व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...