आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIVE VIDEO: उभा होता वयोवृद्ध...मोकाट बैलाने घेतले शिंगावर; जागेवरच झाला गतप्राण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हमीरपूर- सोशल मीडियावर  एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मोकाट बैलाने एका वयोवृद्धाला शिंगावर घेऊन जमिनीवर आपटले. त्या वयोवृद्धाचा जागेवरच मृत्यू झाला.

 

लाल रंगाच्या गाडीजवळ उभा होता वयोवृद्ध...

- रस्त्यावर काही गाड्या उभ्या होत्या. त्यातील लाल रंगाच्या गाडीजवळ वयोवृद्ध उभा होता. समोरुन मोकाट बैल येत होता. त्याने वयोवृद्धावर अचानक हल्ला केला. त्याला शिंगावर घेऊन जमिनीवर जोरात आपटले. वयोवृद्धाचा जागेवरच मृत्यू झाला.

 

- संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
- घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...  सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...