आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला कळले पतीचे अवैध लैंगिक संबंध, चिडलेल्या पतीने उचलले हे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबोहर - एका पतीने आपल्या पत्नीला कारसहित एका कालव्यात ढकलून दिले, यामुळे तिचा मृत्यू झाला होता. सूत्रांनुसार, पोलिसांनी अजूनपर्यंत आरोपी पती आणि त्याच्या कुटुंबाला अटक केलेली नाही. शिवाय सरकारी हॉस्पिटलमधून दीपिकाच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्टही मिळालेला नाही. वास्तविक, दीपिकाला तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध असल्याचे कळले होते, या बाबीमुळे पतीने पत्नीची हत्या केली.

 

कुटुंबाने हे केले आरोप
- मृत दीपिकाचे वडील वेद खैरवां म्हणाले की, मी अजूनही धक्क्यातून सावरलेलो नाही. 
- त्यांनी म्हटले की, एफआयआर दाखल केल्यानंतर ही आरोपींना अटक झालेली नाही.
- कुटुंबीयांनी आरोप केला की, सुधीरचे कुटुंब प्रकरण दडपण्यासाठी दबाव टाकत आहे.
- मृत दीपिकाच्या माहेरचे म्हणाले की, आमच्या मुलीच्या खुन्याला लवकरात लवकर अटक करून शिक्षा दिली जावी.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, पत्नीला कसे कळले पतीच्या अवैध संबंधांबाबत...

बातम्या आणखी आहेत...