आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी झाल्याने पती असे वागायचा, आता सासऱ्यानेही केली हद्द पार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ललितपूर - यूपीच्या ललितपूरमध्ये पती आणि सासऱ्याद्वारे विवाहितेचा छळ केल्याचे प्रकरण समोर आले आहे. महिलेचा आरोप आहे की, तिच्या सासऱ्याने कपडे फाडून तिला विवस्त्र केले आणि पतीने प्रायव्हेट पार्टवर लाथा मारल्या. यानंतर वर्षभराच्या मुलीलाही तिच्याकडून हिसकावून घेण्यात आले. जखमी अवस्थेत तिला घराबाहेर हाकलण्यात आले. पोलिसांनी विवाहितेला रुग्णालयात दाखल केले असून, तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

 

पुढे इन्फोग्राफिकच्या मदतीने वाचा विवाहितेची करुण कहाणी...

 

पूर्ण प्रकरणावर पोलिस हे म्हणाले...
- सीओ हिमांशू गौरव म्हणाले, काशीराम कॉलनीत राहणाऱ्या विवाहितेच्या आरोपांवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. तपासात जे तथ्य समोर येतील त्यांच्या आधारे योग्य ती कारवाई केली जाईल.

 

पुढच्या स्लाईड्सवर पाहा, इन्फोग्राफिकमध्ये विवाहितेची करुण कहाणी...

बातम्या आणखी आहेत...