आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये CRPF टीमवर पेट्रोलिंग करताना ग्रेनेड हल्ला, 2 जवानांसह 4 जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी दुपारी सीआरपीएफ जवानांवर हल्ला झाला. (फाइल) - Divya Marathi
शनिवारी दुपारी सीआरपीएफ जवानांवर हल्ला झाला. (फाइल)

जम्मू - जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात त्राल सेक्टरमध्ये बाटागुंड गावात दहशतवाद्यांनी सीआरपीएप टीमवर ग्रेनेड हल्ला केला आहे. यामध्ये 2 जवानांसह चार जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर या भागाला सुरक्षा रक्षकांनी वेढा टाकला आहे आणि दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. दोन जवानांनी स्थिती गंभीर आहे. 


दोन सामान्य नागरिक जखमी 
- पोलिसांनी सांगितले की शनिवारी दुपारी साधारण सव्वा बारा वाजता दरम्यान सीआरपीएफच्या पेट्रोलिंग टीमवर दक्षिण काश्मीरमध्ये बाटागुंड भागात हल्ला करण्यात आला. सीआरपीएफची टीम येथून जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला केला. यामध्ये सीआरपीएफचे दोन जवान आणि दोन नागरिक जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर पुलवामा येथे अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...