आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारा घोटाळा : निकाल लागण्याआधीच लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- चारा घोटाळ्यात कैदेत असलेले राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे चारा घोटाळ्यातील चौथ्या प्रकरणात शनिवारी सुनावला जाणारा निकाल लांबणीवर टाकावा लागला. आता खटल्याची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. दुमका कोशागारातून अवैधपणे निधी काढल्याच्या प्रकरणात ही सुनावणी होईल. ३.७६ कोटी रुपयांची रक्कम अवैधपणे काढल्याप्रकरणी सीबीआयने १९९६ मध्ये गुन्हा दाखल केला होता.

बातम्या आणखी आहेत...