आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅग्जीनच्या कवर पेजवर दिसला मॉडलचा बोल्ड अंदाज, केले स्तनपान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मलयाळम मासिक गृहलक्ष्मीच्या कवर पेजवर मॉडल व लेखिका गिलु जोसेफ एक एका नवजात बालकाला स्तनापान करताना दिसली आहे. या कवरवर लिहिले आहे की, आम्ही स्तनपान करवत असतो, तेव्हा आमच्याकडे घोरून पाहू नका. कवरवर दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, 'केरलच्या माता म्हणता आहेत, कृपया आम्हाला घोरू नका, आम्हाला स्तनपानाची गरज आहे'


मॉडेलने दिला हे उत्तर....
- तसेच, या प्रकरणात वाद निर्माण झाल्यानंतर मॅगझीनवरोधात पोलिसांनी केस दाखल केली आहे. 
- जोसेफने सांगितले की, या फोटोशुटसाठी तिच्याशी संपर्क केला तेव्हा, होकार देण्यास एक क्षणही लागला  नाही.
- तिने सांगितले की, असे कारण्यास कुटुंबाकडून कुटलाही सपोर्ट मिळाला नाही, उलट त्यांनी असे करण्यास विरोध केला होता.


कोण आहे जोसेफ गिलु...?
- गिलु जोसेएफ एक मॉडल, कवियित्री, लेखिका आणि एअरहोस्टेस आहे.
- माध्यामतील वृत्तानुसार जोसेफने सांगितले की, प्रोजेक्टसाठी जेव्हा तिला विचारण्यात आले, तेव्हा तिने तात्काळ होकार दिला.
- पुढे म्हणाली की, स्तनपान आईला मिळालेला एक अधिकार आहे.
- तिच्या मते, तिला स्वत:वर गर्व आहे की ती या मासिकाचा एक भाग आहे.


पुढील स्लाइडवर पाहा गिलु जोसेफचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...