आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अामदाराने घेतली \'चुंबन\' स्पर्धा, म्हणाले- यामुळे समाज मॉडर्न होईल! पाहा PHOTO व VIDEO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पर्धेत भाग घेतलेले विवाहित जोडपे. - Divya Marathi
स्पर्धेत भाग घेतलेले विवाहित जोडपे.

रांची - झारखंडमध्ये मॉडर्न लाइफस्टाइलला चालना देण्यासाठी एक अनोख्या कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आले. जनतेमध्ये प्रेम आणि समाजात मॉडर्नायजेशनला चालना देण्यासाठी किसिंग कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आले. तथापि, कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेणारे सर्व आदिवासी होते. कार्यक्रमात आदिवासी जोडपे एकमेकांना किस करत होते. त्यांचे मानणे होते की, असे केल्याने त्यांच्यातील प्रेम आणखी वाढेल. ही स्पर्धा झारखंडच्या लिट्टीपाडाचे आमदार साइमन मरांडी यांनी आयोजित केली होती.

शेवटच्या स्लाइडवर पाहा या अनोख्या स्पर्धेचा व्हिडिओ

 

सर्वात जास्त वेळ किस करणाऱ्या जोडप्याला मिळाले गिफ्ट
- कार्यक्रम आमदाराच्या मूळ गावी तालपहाडीमध्ये झाला. विशेष बाब अशी की, ही स्पर्धा जिंकण्यासाठी जोडप्याला दुसऱ्या जोडप्यापेक्षा जास्त वेळपर्यंत आपल्या पार्टनरला किस करायचे होते. स्पर्धेत तीन जोडप्यांना पुरस्कार देण्यात आला.
- आमदार साइमन मरांडी म्हणाले, प्रेम आणि आधुनिकतेला चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आदिवासी समाजातील लोक संकोच करणारे असतात. पती-पत्नीने सार्वजनिकरीत्या चुंबन स्पर्धेत भाग घेतल्याने हा संकोच दूर होईल, आपसातील प्रेमही वाढेल.
- आमदारांच्या या अनोख्या स्पर्धेच्या आयोजनावर आता चहुबाजूंनी टीकेची झोड उठली आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या अनोख्या स्पर्धेचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...