आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांच्‍या दौ-याआधीच छत्तीसगडमध्‍ये नक्षलींचा स्फोट, दाेन जवान ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिजापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १४ एप्रिलला छत्तीसगडमधील दौऱ्याच्या आधीच साेमवारी नक्षलवाद्यांनी बिजापुरात ३ तासांत ३ मोठे स्फोट घडवले. पैकी दोन फेल झाले. तिसऱ्या स्फोटात पोलिसांच्या मिनीबसच्या ठिकऱ्या उडाल्या. यात २ जवान शहीद तर ७ जण गंभीर जखमी झाले. नक्षली मोदींच्या दौऱ्याला विराेध करत आहेत.

 

महादेव घाट भागात नक्षलींनी आधी सीआरपीएफच्या ८५ व्या बटालियनच्या जवानांना निशाणा बनवले. यानंतर चकमकही झडली. ३ तासांनी गुदमाजवळ नक्षलींनी पोलिसांची मिनीबस उडवली. यात चालक लवण गावडे व आनंद राव शहीद झाले.

बातम्या आणखी आहेत...